sanitation-campaign-in-the-ward
Maharashtra Solapur City

आपला प्रभाग आपली जबाबदारी या अंतर्गत युवा नेते प्रवीण वालेंनी केले जनजागृती

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

डेंग्यू आजार वाढू नये यासाठी प्रभागात स्वच्छता मोहीम
सोलापूर- प्रभाग क्र ८ मध्ये डेंग्यू सदृश्य लक्षणे व डेंग्यू आजार टाळण्यासाठी काँग्रेसचे प्रवीण प्रकाश वाले यांनी पुढाकार घेऊन धुरावणी व फवारणी करण्यात आले. आपला प्रभाग आपली जबाबदारी या उद्देशाने बुधवारी सायंकाळी कालिका गणपती बोळ, बाबरी कादरी मशिद, हब्बु निवास, भाईकट्टी निवास, शेटे वाडा, किरटेश्वर मठ, थोबडे वाडा, होटगी मठ भागात धुरावणी करण्यात आले.

हे वाचा- बसवकन्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवमतदार आणि युवा मोर्चा सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद        

sanitation-campaign-in-the-ward

       गेल्या दोन दिवसांपासून हवामान ढगाळ असल्याने आणखी दोन दिवसात पुन्हा धुरावणी करण्यात येणार आहे अशी माहिती प्रवीण प्रकाश वाले यांनी दिली आहे. शहरात डेंग्यू साथ पसरू नये यासाठी नागरिकांनी घरातील साचलेले पाणी काढून साफसफाई स्वच्छता करावे, आपल्या परिसरात कचरा वाढू नये याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे असे घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिकांनी जनजागृती केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com