scarf got stuck in a machine
Axident Maharashtra

मशीनमध्ये स्कार्फ अडकून गळफास लागल्यामुळे 21 वर्षीय नवविवाहीत महिलेचा मृत्यू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

पुणे – जनावरांसाठी कुट्टी करत असताना मशीनमध्ये स्कार्फ जाऊन गळफास लागल्यामुळे 21 वर्षीय नवविवाहीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आयटीआयमधील मुलींना मिळणार नाविन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षण

        सोनाली दौंड, वय 21 असे या नवविवाहीत महिलेचे नाव असून सोनालीचा विवाह गेल्या सहा महिन्यापुर्वीच झाला होता. सोनाली जनावरांसाठी चारा तयार करण्यासाठी कुट्टी मशीनमध्ये चारा टाकत होती. दरम्यान तिच्या गळ्यातील स्कार्प व केस मशीनमध्ये गुंतले यावेळी काही कळायच्या आत सोनाली यांचा मृत्यू झाला. सहामहिन्यापुर्वी विवाह झालेल्या सोनालीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com