images 1
Maharashtra

जोडभावी पोलिसांनी केली धडाकेबाज कामगिरी; भवानी पेठेत फ्रूट बियरच्या नावाखाली उग्रवास द्रव्य विकाणाऱ्या दोघांवर कारवाई

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर- फ्रूट बियरच्या नावाखाली बेकायदेशीर पेयाची विक्री केल्याप्रकरणी मित्र नगर येथे राहणाऱ्या प्रभाकर भंडारी व सहकारी मोबीन शेख रा. भवानी पेठ अशा दोघांविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दिलीप मनोहर भालशंकर विशेष पथक पोलीस आयुक्त यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी प्रभाकर भंडारी हा भवानी पेठेतील बगीचे समोरील सुपरस्टार ड्रिंक्स फ्रुट बियर विकण्यासाठी बाटल्या, प्लास्टिक ड्रम, दोन मशीन, फ्रिज, टेबल बाकडे, रिक्षा, पॉलिथिन पिशव्या या साहित्याचा वापर करून सहकारी मोबीन शेख रा. भवानी पेठ या दोघांनी श्री सुपरस्टार ड्रिंक्स फ्रूट बियर या नावाखाली उग्रवास आणणार द्रव्य विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

खुशखबर ! उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज येथे दुचाकी वाहनांसाठी नविन मालिका सुरू

या घटनेची माहिती कळताच जोडभावी पेठ पोलिसांनी भवानीपेठ बगीच्या समोरील जागेत धाड टाकली. इथे बाटल्या प्लास्टिक ड्रम दोन मशीन पिशव्या असे साहित्य मिळून आले याची किंमत एकूण 2 लाख 75 हजार रुपये असून हे सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी करीत आहेत. अशी माहिती जोडभावी पेठ पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com