Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
100 गोरगरीब विद्यार्थ्यांना खाऊ व वही वाटप
सोलापूर Religious – दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने 392 व्या शिवजयंती मोठ्या थाटात साजरा करण्यात आले. कोरोनाचे संकट लक्षात घेता कोरोनाचे नियम पाळून गोरगरीब विद्यार्थ्यांना वही वाटप तसेच खाऊवाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नगरसेवक मा.सुरेश पाटील, समाजसेवक चन्नवीर चिट्टे सर, संजय होमकर, श्रीनिवास चिरलंची, विजय कटके, सिद्धाराम तेग्गेळ्ळी, गुरुनाथ जाधव, युवा नेते बिपीन पाटील यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस वंदन करण्यात आले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews