Maharashtra Solapur City

आता सोलापूर पालिका हद्दीत दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू राहणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पालिका आयुक्तांनी काढला सुधारित आदेश
सोलापूर- शुक्रवारपासून दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार सुरू राहणार असल्याचे परिपत्रक गुरुवारी रात्री काढण्यात आले. परंतु शनिवारी/रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार असून इतर दुकाने बंद असतील.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com