Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- काही महिन्यांपासून सोलापुर शहरात शून्य कचरा नियोजन राबवले जात असले तरी सोलापुरातील कचरा प्रश्न सुटेना झाले आहे. जुन्या मक्तेदारकडून मक्ता बंद करून नव्याने आलेल्या मक्तेदाराला सोलापूरतील कचरा उचलण्याचे काम दिले आहे. काही दिवसांपासून घंटागाड्या वरील कर्मचाऱ्यांचे वेतन, घंटागाडी लवकर न येणे. अश्या तक्रारी येत आहेत. परंतु सोलापूरतील हा स्मार्टसिटीचा कचरा पाहून इतरत्र काय अवस्था असेल ?
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143