IMG 20211231 WA0002
Solapur City

social : जनाधार फाउंडेशन ” दिनदर्शिका 2022″ चे थाटात प्रकाशन सोहळा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापुर social– सोलापूर जन आधार फाउंडेशन मार्फत दिनदर्शिका 2022” चे थाटात प्रकाशन सोहळा सोलापूरचे लाडके नेतृत्व माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार श्री विजयकुमार जी देशमुख मालकांच्या शुभास्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेच्या पूजनाने व भारत मातेच्या जय घोषात करण्यात आले सदर शुभप्रसंगी जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी शारगंगाधर हैदळे, कुलकर्णी,सभागृहनेते शिवानंद पाटील, नागेश भोगडे, राकेश उदगिरी, अनिल देवनपल्ली, येमुल आदी उपस्थित होते सदर शुभप्रसंगी प्रशासकीय योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविणारे रुग्णसेवक तथा जनाधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्षआनंद गोसकी यांच्या कार्याची विशेष स्तुती करून त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या पदे येतात जातात परंतु सातत्याने मानव सेवा घडलीच पाहिजे असे सांगुन विजयकुमार देशमुख यांनी जमलेल्या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रमोद सलगर तर जनाधार फाउंडेशनचे social अध्यक्ष आनंद गोसकी यांनी आभार प्रकट केले. उपस्थित जनआधार फाऊंडेशनचे social महेश दासी, शुभम मिठ्ठा, आकाश बुर्ला, लोकेश आंबट, श्रीकांत शिंदे, पवन गोसकी, विराज वग्गा, वेणुगोपाल सामल,अंबादास, दुर्गम, मोहन पेगड्याल, दत्ता येलुर, चंदन पेगड्याल,विनायक आंबट, राहुल रासकोंडा अन्य परीसरातील सर्व नागरीक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com