Social
Maharashtra

Social : प्रभाग क्रमांक 9 विनोबा भावे झोपडपट्टी परिसरात सिमेंट काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Social – भारतरत्न व माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या निधीतून विनोबा भावे झोपडपट्टी परिसरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपा सोलापूर शहर चिटणीस नागेश सरगम यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या भांडवली निधीतून हे काम हाती घेण्यात आला. यावेळी प्रभागातील नगरसेवक नागेश वल्याळ उपस्थित नागरिकांशी संवाद साधत असताना परिसरातील नागरी सुविधा बाबत व मोदीजीं च्या सात वर्ष कार्यकाळातील विविध योजनांचे माहिती देण्यात आले.
      Social उपस्थित नागरिकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत धान्य मिळत (Social) असल्याने मोदीजीना व भाजपा कार्यकर्ताना धन्यवाद मानले. आणि भागातील विकास कामाबाबत समाधान व्यक्त केले या वेळी नगरसेवक नागेश वल्याळ दत्तात्रय पोसा ,प्रकाश भंडारी, गणेश नारा, रमेश सुरोजु, नवीन बद्दल, निरंजन कोमटी, सागर कोटा,कल्लव्वा,रजनी सुरोजु, श्रीनिवास भोजप्पा, कुमार पुठ्ठा यांसह परिसरातील नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते .

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com