social-programs-ekatm-foundation
Economy Maharashtra National Solapur City

एकात्म फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर —एकात्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज माळगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक भान जोपासत एकात्म फाउंडेशन तर्फे होटगी गावातील कुपोषित असलेल्या बालकांना महिनाभर पुरेल इतके पोषक लाडू आहाराचे वाटप व जुळे सोलापूर येथील बेघर मुलांच्या शाळेत तेलाचे डबे, पाण्याची टाकी, तसेच आंबेडकर नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. जन्मदिवसाच्या दिवशी सामाजिक जाणीव ठेवत एकात्म फौंडेशनच्या माध्यमातून भविष्यात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष युवराज माळगे यांनी सांगितले.

social-programs-ekatm-foundation

हे वाचा- मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या उपायांबाबत प्राधान्याने विचार करा

याप्रसंगी कार्यक्रमास रामप्पा चिवडशेट्टी, अंबिका पाटील, पोलीस पाटील , उपसरपंच, शाळेच्या मुख्याध्यापीका, सामाजिक कार्यकर्ते नागेश कांबळे, संस्थेचे सदस्य ऍड. देवदत्त बोरगावकर, अहमद शेख, भाग्यश्री माळगे, उद्योजक रुपेश गायकवाड, प्रतिक डोके, आकाश कांबळे आदी पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com