fbpx
social-work-success-in-the-pursuit

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

माळशिरस Social Work – स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने मौजे पिसेवाडी गावातील पथदिवे बसविण्यात साठी ग्रामपंचायत कार्यालय सरपंच ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेतली गेली नव्हती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पथदिवे बसविण्यात साठी दिनांक 29/ 12/ 2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

शालेय व्यवस्थापन समित्यांचा कालावधी संपलेल्या समित्या बरखास्त करून नवीन व सुजाण समित्यांची नेमणूक करा – शिवराम गायकवाड

Social Work याच इशाऱ्याची दखल घेऊन ग्रामपंचायत कार्यालय पिसेवाडी यांनी आपल्या मागण्या चार दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येत आहेत. तरी आपण आपले आंदोलन स्थगित करावे असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्यामुळे आज पिसेवाडी गावात पथदिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे स्वाभिमानीच्या या कार्याची व Social Work स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस विधानसभा प्रमुख साहील आतार यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update