fbpx
130748761 2896453897124759 9103143344673764945 o आस्था रोटी बँकेला सोलापूर शहर युवक काँग्रेस च्या वतीने समाजसेवक पुरस्कार
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूर शहर युवक काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी व युवा आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त असून हा युवा प्रेरणा पुरस्कार कार्यक्रम दि.9 डिसेंबर रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृह याठिकाणी ठीक सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास सत्यजीत तांबे ( अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस) व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मृणालिनी फडणवीस ( कुलगुरू पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर ) यांच्या शुभहस्ते पुरस्कार सोहळा होणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM आस्था रोटी बँकेला सोलापूर शहर युवक काँग्रेस च्या वतीने समाजसेवक पुरस्कारडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update