Health Solapur City

रेल्वे द्वारे सोलापूरला ऑक्सिजन पुरवठा संदर्भात खासदारांनी सोलापूर रेल्वे विभागाला दिले भेट

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यात वाढणारी कोरोना महामारी रोखण्यासाठी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने रेल्वे आयसोलेशन कोच व रेल्वे द्वारे सोलापूरला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापूरच्या रेल्वे विभागाच्या डीआरएम शैलेश गुप्ता यांची भेट घेत निवेदन दिले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com