solved-drainage-problem
Environment National Solapur City

गणेश गौरी नगर येथे ड्रेनेजची समस्या सोडवली येणाऱ्या काळात रस्ता काँक्रीटीकरण करू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर – बाळे गणेश गौरी नगर येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचा शुभारंभ माजी पालकमंत्री आ.विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका स्वातीताई आवळे व स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी प्रभाग ५ मधील गणेश गौरी नगर येथील तीन ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेली आहे. राहिलेल्या दोन ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे व येणाऱ्या काळात गणेश गौरी नगर मधील सर्व रस्ते काँक्रीटीकरण करणार आहे. येणाऱ्या काळातील महापालिकेच्या निवडणूकिमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे यांनी बोलताना केले.

प्रभाग क्रमांक 24 मध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याचे उद्घाटन

             याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते समाधान आवळे, राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, किरण कराळे, दिनेश पलंगे, खंडू तिर्थकर, गणेश सुपेकर, गंगावणे, भैय्या राऊत, संजय चव्हाण, श्रीदेवी सुपेकर, प्रमिला राऊत, प्रियंका सोनवणे, लक्ष्मी चव्हाण इत्यादी परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews