Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन
सोलापूर- दिनांक 06 नोव्हेंबर-2021 पासून गाडी क्र. 01158/01157 सोलापूर-पुणे-सोलापूर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस दररोज (Daily) धावणार. मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सुविधासाठी गाडी क्र. 01158/01157 सोलापूर-पुणे-सोलापूर सुपरफास्ट (Superfast) विशेष एक्सप्रेस (Express) सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. सदर गाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे दिनांक 06 नोव्हेबर-2021 पासून आठ्वड्यातील पाच दिवस ऐवजी दररोज (Daily) धावणार आहे. सदर गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असतील.
हे वाचा – सामाजिक बांधिलकी जपत युवा भिम सेना सामाजिक संघटनेच्या वतीने दिवाळीत फराळ व कपडे वाटप
सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि वरिल विशेष गाडीचा लाभ आपल्या प्रवासादरम्यान घ्यावा व आपला प्रवास सुनिश्चित करावा. अशी माहिती सोलापूर मध्य रेल (Central railway) प्रबंधक यांनी दिले.
अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143
#solapurcitynews