Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
2. गाडी क्र.01315 प्रयागराज-सोलापूर विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस दिनांक 18.04.2021, 21.04.202, 25.04.2021, 28.04.2021 आणि 02.05.2021 रोजी धावणार आहे. सदर गाडी प्रयागराज स्थानकावरून वरील तारखेस सकाळी 06.30 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक माणिकपूर, सतना, जबलपूर, इटारसी, खंडवा, भुसवाळ, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, लोनावळा, पुणे आणि सोलापूर स्थानकावर दुपारी 12.00 वाजता पोहचेल. ब्रेकयान-2 + जनरल-16 = एकूण 18 कोच असतील.
कोविड-19 संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. कोविड-19 शी निगडीत इतर सर्व खबरदारी देखील सुनिश्चित केल्या जातील. वरिल गाड्या पूर्ण गाडी आरक्षित आहे. सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि वरिल विशेष गाडीचा लाभ आपल्याी प्रवासादरम्यानन घ्यावा व आपला प्रवास सुनिश्चित करावा.