fbpx
sport-skating competition

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Sport – व्हील्स रोलर स्केटिंग क्लब -२ चा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सोनी सिटी अपार्टमेंट, प्रतीक्षा बंगलो येथे भव्य जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही स्पर्धा दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी 1 या वेळेत पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा सायकलिंग व रोल बॉल स्केटिंग असोसिएशनचे सचिव दिपक घंटे यांच्या हस्ते, व्हील्स रोलर स्केटिंग क्लब -२ चे मुख्य प्रशिक्षक अनमोल चांदणे व आदी जणांच्या उपस्थितीत स्पर्धा फित कापून करण्यात आली.

संदीप डोंगरे यांनी तयार केलेल्या लघुपटाची न्यूयॉर्क येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल मध्ये निवड

               यामध्ये एकूण १५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला. व्हील्स रोलर स्केटिंग Sport क्लब -१, विनर फाउंडेशन स्केटिंग क्लब, रेनबो स्केटिंग क्लबच्या क्लबच्या स्पर्धकांनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदीविलेला होता. यामध्ये बिगीनर, 0-6, 6-8, 8-10, 10-12, 12-14, 14-16 व खुला गटाच्या स्कोड मुले, मुलींच्या या वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यास्पर्धेमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बिगनर्स मुलांमधील पहिला क्रमांक हर्षवर्धन जाधव, दुसरा क्रमांक अमित मोरे, तिसरा क्रमांक दुर्वेश बोरले, मुलींमधील पहिला क्रमांक ऋतिका सोमा, दुसरा क्रमांक त्रिशा असावा, तिसरा क्रमांक ओवी टेनगं यांनी तर स्काॅट मुलांमधील पहिला क्रमांक पुनीत बोराडे, दुसरा क्रमांक कुशाग्र सिंह, तिसरा क्रमांक दिव्यांशू पाटील मुलींमधील पहिला क्रमांक शिवन्या हटके, दुसरा क्रमांक जुई जगताप, तिसरा क्रमांक कार्तिकी गव्हाणे यांनी पटकाविला.

             सहा ते आठ वर्षे वयोगटातील बिगनर्स मुलांमधील पहिला क्रमांक आरुष चिंचवाडे, दुसरा क्रमांक हर्षद कोळी, तिसरा क्रमांक वेदांत बिराजदार, मुलींमधील पहिला क्रमांक अशी शहा, ईनलाइन मुलींमधील पहिला क्रमांक प्रियांशी आमटे, स्कॉड मुलांमधील पहिला क्रमांक वेदांत गुणटुक, दुसरा क्रमांक श्रवण पेरला, तिसरा क्रमांक किरण कुमार हरगकुडे, मुलींमधील पहिला क्रमांक उन्नती घंटे, दुसरा क्रमांक वसुधा सब्बन यांनी पटकाविला. आठ ते दहा वर्षे वयोगटातील स्कॉड मुलांमधील पहिला क्रमांक प्रियांश गायकवाड, दुसरा क्रमांक शिवम वाघमोडे, तिसरा क्रमांक अर्णव भट्टेड, मुलींमधील पहिला क्रमांक पलक पाडवी, दुसरा क्रमांक दिया भैया, तिसरा क्रमांक अवनी उमाहे, बिगीनर मुलांमधील पहिला क्रमांक ओंकार वाघमारे, दुसरा क्रमांक सोहम काळे, तिसरा क्रमांक तनिष्क गणपा, मुलींमधील पहिला क्रमांक राजनंदनी लांडगे, दुसरा क्रमांक दिव्या रेड्डी, तिसरा क्रमांक प्रवलिका वल्लाकाटी यांनी पटकाविला.

              दहा ते बारा वर्षे वयोगटातील स्काॅड मुलांमधील पहिला क्रमांक अर्षभ चौरसिया, दुसरा क्रमांक राजवीर भालेराव, तिसरा क्रमांक सिद्धेश देवनपल्ली, मुलांमधील पहिला क्रमांक सचप्रीत भुमरा, दुसरा क्रमांक समृद्धी घंटे, तिसरा क्रमांक श्रेया गावडे, बेगिनर मुलांमधील पहिला क्रमांक सुशांत भालेराव, दुसरा क्रमांक ओम गलांडे, तिसरा क्रमांक अब्दुल्ला बागवान, मुलींमधील पहिला क्रमांक श्वेता शिंदे, दुसरा क्रमांक अनुजा खांडेकर, इनलाईन मुलांमधील पहिला क्रमांक रेहान खान यांनी पटकाविला. बारा ते चौदा वर्षे वयोगटातील स्कॉड मुलांमधील पहिला क्रमांक श्लोक घंटे, दुसरा क्रमांक अमित पाडवी, तिसरा क्रमांक सार्थक साळुंखे, मुलींमधील पहिला क्रमांक कशिष पाडवी, दुसरा क्रमांक वैष्णवी बिराजदार, तिसरा क्रमांक गायत्री ढगे, बिगेनर मुलांमधील पहिला क्रमांक विराज मंडलिक, दुसरा क्रमांक आशितोष लाड, तिसरा क्रमांक अभिषेक कारमपुरे, मुलींमधील पहिला क्रमांक श्रेया सुतार यांनी पटकाविला. ओपन बिगेनर मुलांमधील पहिला क्रमांक रियाज शेख, दुसरा क्रमांक काजल भिंगारे, ओपन स्कॉड मुलांमधील पहिला क्रमांक आयुष मोहोळकर, दुसरा क्रमांक विशाल घोडके, तिसरा क्रमांक परिचित दोड्डी, ओपन मुलींमधील पहिला क्रमांक ईश्वरी म्यानमाने यांनी पटकाविला. आठ ते दहा वर्षे वयोगटातील इनलाईन मुलांमधील पहिला क्रमांक प्रज्ञेश यादवाड, दहा ते बारा वर्षे वयोगटातील मुलांमधील पहिला क्रमांक अनुज होटकर आणि शून्य ते सहा वर्षे वयोगटातील पहिला क्रमांक अव्यक्त बच्चूयार यांनी पटकाविला.

          याप्रसंगी सोलापूर सायकलिंग असोसिएशन व रोल बॉल असोसिएशन (सचिन) दीपक घंटे, सम्यक मोहोळकर, सागर राठोड, मितेश काळे, समीर यादवाड, आदर्श खडबडे
मानसी मुदडा आदी उपस्थित होते.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update