sports University Foundation
Education/Collage/School Sports

Sports : मेरठमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते आज क्रीडा विद्यापीठ पायाभरणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मेरठ Sports – पंतप्रधानांच्या हस्ते मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाचा University पायाभरणी सोहळा संपन्न होणार आहे. मेरठमध्ये या क्रीडा विद्यापीठाची निर्मिती केली जाणारअसून  700 कोटी रुपये खर्चून हे विद्यापीठ उभारले जाणार आहे. पंतप्रधानांच्या मेरठ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. मेरठमध्ये क्रीडा विद्यापीठाची स्थापना करुन क्रिडा संस्कृतीला चालना देण्यात येणार आहे. क्रीडा संसाधनांना जागतिक दर्जीचे बनवण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जाणार आहे. या विद्यापीठात खेळाच्या संदर्भात विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. यामध्ये खेळमध्ये पदवी, पदविका, तसेच डिप्लोमा, पीएचडी करता येणार आहे.

चप्पल व  कपड्यांच्या उत्पादनांवर 12 % जीएसटी लागू

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम

सकाळी 11.35 वाजता पंतप्रधान मोदी मेरठमधील आर्मी हेलिपॅडवर आगमन
सकाळी 11.50 वाजता ते मेरठच्या हुतात्मा स्मारकावर पोहोचणार
सकाळी 11.50 वाजता हुतात्मा स्मारक, अमर जवान ज्योती आणि राज्य स्वातंत्र्य संग्राम संग्रहालयाला भेट
दुपारी 12.15 वाजता औघडनाथ मंदिराचे दर्शन घेणार
दुपारी 1 वाजता सलवा येथील मेजर ध्यानचंद क्रीडा Sports विद्यापीठाची पायाभरणी करतील
पायाभरणीनंतर मोदी जाहीर सभेला संबोधित करतील
देशातील आणि राज्यातील खेळाडूंना भेटून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत
दुपारी 2.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीकडे रवाना

Sports क्रीडा विद्यापीठात खास माहिती

नवीन विद्यापीठ University आधुनिक सुविधांनी सुसज्ज
एकाच वेळी 1 हजार 80 खेळाडूंना प्रशिक्षण
अॅथलेटिक्ससारख्या मैदानी खेळांसाठी 25 ते 30 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था 
कुस्ती, खो-खो, कबड्डी या खेळांसाठी 5 हजार क्षमतेचा हॉल बांधण्यात येणार
विद्यापीठात सिंथेटिक हॉकी मैदान, फुटबॉल मैदान
बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, लॉन टेनिस कोर्ट
नेमबाजी आणि तिरंदाजीसाठी शूटिंग रेंज
सिंथेटिक रनिंग स्टेडियम, स्विमिंग पूल अशा सुविधा

तब्बल 700 कोटी रुपयांचा खर्च करुन मेजर ध्यानचंद क्रीडा  विद्यापीठ बांधले जाणार आहे

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com