ST workers movement
Job Maharashtra Maharashtra Gov

ST workers movement : अजित पवार म्हणाले; तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या हे पण येतील

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

पुणे ST workers movement- एसटी कामगारांच्या या आंदोलनावर Deputy Chief Minister उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, यात ते बोलत होते. एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची Merger मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले. मात्र अजूनही एसटी कामगार आंदोलन ST workers movement मागे घेण्यास तयार नाहीयेत. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री अनिल परब  यांनी कर्मचाऱ्यांचे पगारवाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे, मात्र आता कर्मचारी विलीनीकरण करण्यावर ठाम असल्याने आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.

पेन्सिल परत न केल्यामुळे शाळकरी मुले गाठली पोलीस चौकी

मुंबईच्या आझाद मैदानावर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनाचे नेतृत्व भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत करत होते, मात्र त्यांनी देखील पगारवाढ जाहीर केल्यानंतर या आंदोलनातून माघार घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. पगारवाढ झाली तरी देखील एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com