Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
महाराष्ट्र Curfew – रुग्णसंख्या वाढत असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जे जे निर्बंध लावता येतील ते लावण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. रात्रीच्या संचारबंदीबाबतही मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असंही टोपे यांनी सांगितले आहे. Tope has also said that the decision on night curfew will be taken by the Chief Minister himself.
Curfew लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत असेल तर लगेचच त्यांच्या चाचण्या करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिलीय. 10 जानेवारीपासून राज्यात 60वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे. आधी नागरिकांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन यापैकी जी लस दिली असेल त्याच कंपनीचा बूस्टर डोस दिला जाईल अशी माहिती देखील टोपे यांनी दिली. पण सध्या कोविशिल्डचे 60 लाख डोस आणि कोव्हॅक्सीन 40 लाख लसी कमी पडत आहेत, या संदर्भात केंद्राकडे मागणी केली असून लवकरच या लसी राज्य सरकारला मिळतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. Curfew हायरिस्क देशांबरोबरच आता प्रत्येक देशातून राज्यात विमानातळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला 7 दिवस कवारंटाईन राहणं बंधनकारक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews