fbpx
social work sweets-needy-by-jan-aadhaar

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित

सोलापूर social work- गरजूंना दिवाळी निमित्त जनआधार फाऊंडेशनकडुन सिव्हिल हाॅस्पिटल समोरील परीसर मदर तेरेसा हाॅस्पिटल समोरील परीसरात,तसेच पासपोर्ट आॅफीस परीसरातील गरजू,बेघरांना दिवाळी निम्मित्त संस्थापक आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने गरजूंना मिठाई व फराळ वाटप करण्यात आले.

अपरिचित सामाजिक संस्थेतर्फे किल्ले बांधणी स्पर्धा संपन्न

यावेळी शारंगधळ हैदळे काका, महेश दासी, रूषीकेश चिलवेरी, शुभम मिठ्ठा, दिनेश सुरा, शाम कोटा,आकाश बुर्ला यांनी परीश्रम घेतले

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update