IMG 20211208 WA0021
Crime Maharashtra Solapur City

CRIME : काय सांगता? उपमहापौरांना केले 2 वर्षकरिता सोलापूर शहरातून तडीपार!

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर CRIME सोलापूर शहरांमध्ये आपला उद्देश साध्य करण्यासाठी हेतूने राजकीय पदाचा गैरवापर करून नियमबाह्य पद्धतीने काम करणार करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, सामान्य नागरिक व व्यवसायिकांना धमकावून पैशाची मागणी करणे, शासकीय अधिकारी व सामान्य नागरिकांना अट्रोसिटी दाखल करण्याची धमकी देणे, शासकीय कर्मचारी काम करीत असताना सुद्धा धाकदपटशा करण्याच्या उद्देशाने त्यांना सरकारी काम करू नयेयाकरिता अंगावर जाणे इ. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणाऱ्या सोलापूरचे उपमहापौर राजेश दिलीप काळे व 41 वर्ष राहणार प्लॉट नं. 101 गॅलक्सी अपार्टमेंट वीरशैव नगर जुळे सोलापूर सोलापूर या इसमास सोलापूर शहर उर्वरित सोलापूर जिल्हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका सह उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे अशी माहिती अशी माहिती डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपायुक्त सोलापूर शहर परिमंडळ यांनी दिली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews