Covid 19

अखेर पुण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; बरे होऊन घरी जाणाऱ्या संख्येत वाढ

पुणे- सध्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोना व्हायरस चा प्रार्दुभाव रोखण्याची लढाई सुरु झाली. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा प्रार्दुभाव आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. पुण्यात मंगळवारी एक हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी पुणे शहरात नव्यानं 739 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद […]