Maharashtra Education/Collage/School

अकरावीची CET Exam 21 ऑगस्टला होणार, असे असणार वेळापत्रक

मुंबई- दहावीचा निकाल जाहीर झाला असून त्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील वर्षात म्हणजे 11 वीमध्ये प्रवेश घेण्याकडे वेध लागले आहे. तर 11 वी साठी सेट परीक्षा शनिवारी  21 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असणार आहे. तसेच परीक्षा देणं ऐच्छिक असणार आहे. दहावीचा निकाल  जाहीर झाल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेशाबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. […]