Lockdown

अखेर उद्या सायंकाळपासून गोव्यात लॉकडाऊनसुरू होणार

पणजी- आता महाराष्ट्रापाठोपाठ आता शेजारी राज्य असणाऱ्या गोव्यातही लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत घोषणा केली आहे. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून या लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. गोव्यात 3 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅसिनोज, हॉटेल्स,पब्स इ. सर्वकाही या कालावधीत बंद […]