Crime Maharashtra

मुंबईत हॉस्पिटलमध्ये आगीचं सत्र सुरूच; चार रुग्णांचा मृत्यू

ठाणे-  मुंबई आणि उपनगरांमध्ये असणाऱ्या अनेक रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. हे सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा ठाण्यातील मुंब्रा परिसरात आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बुधवारी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली […]