Maharashtra

धक्कादायक! या शहरात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस मिळणार नाही

मुंबई- अनेक राज्यांनी 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचं मोफत कोरोना लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातही सध्या याबाबत विचार सुरू आहे. पण अद्याप निर्णय झालेला नाही. राज्य सरकार मोफत कोरोना लस देणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून अशात मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाबाबत मात्र मोठा निर्णय घेतला आहे. 18 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 1 मे पासून […]