Crime Maharashtra

धक्कादायक! कोविड सेंटरमध्ये शरीरसुखाची मागणी करणारा डॉक्टराला ठोकल्या बेड्या

नागपूर-  नागपुरात डॉक्टरीपेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. कोविड सेंटरमध्ये एका डॉक्टराने सहकारी महिला डॉक्टरावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. डॉ. नंदू रहांगडाले असं या डॉक्टराचं नाव आहे. या डॉक्टराने नागपूरच्या कोराडी मार्गावरील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये शारीरिक सुखाची मागणी करुन महिला […]