Maharashtra

महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता; पुणे हवामान खात्याचा इशारा

पुणे-  तसेच येत्या 24 तासांत कोकणासह गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. तर राज्यात तुरळक ठिकाणी गारपीटही होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. सध्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत हवेची द्रोणीय […]