Maharashtra Solapur City

सोलापूरात रांगोळीतून साकारले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

सोलापूर – शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहर शिवसेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्यावतीने शिवसेना भवनात अभिवादन करण्यात आले तर सोलापुरातील कलावंत सिद्धाराम नालवार, प्रेम सागर आडके आणि कुमारी सायली घंटे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना १६ फूट बाय १८ फूट साईज रांगोळीच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले.४० तास परिश्रम घेऊन आणि १६ प्रकारचे रंग वापरून बाळासाहेबांची रांगोळी काढण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर,विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, युवा सेनेचे शहर प्रमुख विठ्ठल वानकर,लहू गायकवाड, सुरेश जगताप, संजय साळुंखे,म्हेत्रे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com