IMG 20201118 WA0007
Maharashtra

भिऊ नका, स्वामी समर्थ पाठीशी, तसेच पदवीधर तुमच्या सोबतीला आहे: खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

अक्कलकोट – आज अक्कलकोट येथे भारतीय जनता पक्षाचे पुणे विभाग पदवीधर अधिकृत उमेदवार मा. संग्राम संपतराव देशमुख तसेच पुणे विभाग शिक्षक उमेदवार मा. जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ मा. खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. आमदार सचिन कल्याणशेट्टी, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
 IMG 20201118 WA0003                   भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा स्वामी समर्थांचा तर भिऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत हा पदवीधरांचा आशिर्वाद पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांना असल्याचे प्रतिपादन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेशवर शिवाचार्य महास्वामी यांनी केले. अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे आयोजित पदवीधर मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी सोलापूर भाजप जिल्हा अध्यक्ष मा. श्रीकांत देशमुख, नगराध्यक्ष अक्कलकोट मा.भिमाशंकर इंगळे, नगराध्यक्ष मा.किरण केसर, अक्कलकोट उपनगराध्यक्ष मा. यशवंत घोंगडे, पक्ष नेता अक्कलकोट नगर पंचायत मा. महेश हिंडोळे, महिला तालुका अध्यक्ष मा. सुरेखा होळीकरी, तालुका अध्यक्ष अक्कलकोट मा. मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष मा. शिवशरण जोजण तसेच भारतीय जनता पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 

IMG 20201118 WA0006

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com