this-year-shiva-idols-distributed
Solapur City

Solapur : खड्डा तालीमच्या वतीने यंदाच्या वर्षी होणार 51 शिवमूर्तीचे वितरण:-नगरसेवक सुनील कामाठी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Solapur- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित यंदाही शिवजन्मोत्सव मंडळांना खड्डा तालीम व नगरसेवक सुनिल कामाठी यांच्या वतीने शिवमूर्तीचे ५१ मंडळांना वाटप करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने २०१४ पासून सार्वजनिक शिवजयंती वाढावी व शिवरायांच्या विचाराचे मावळे निर्माण व्हावे यासाठी दरवर्षी शिवजयंती मोठ्या प्रमाणत साजरी व्हावी यासाठी शिवमूर्ती वितरण करण्यात येते.

रूपाभवानी मंदिर चौक ते जुना तुळजापूर नाका दरम्यान पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा जोडभावीपेठ पोलीसांनी केला पर्दाफाश

       ज्या मंडळांना शिवमूर्ती देण्यात येते त्या मंडळाची वर्षभर शिवमूर्तीची निघा राखली पाहिजे व त्याचे पावित्र्य राहिले पाहिजे हे निकष मूर्ती वाटपाच्या पूर्वी मंडळाचे शिवभक्त त्याची पाहणी करीत शहानिशा करुनच मंडळास निश्चिती होते. २०१४ पासून आंध्रप्रदेश, तेलंगणा,कर्नाटक तसेच मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ५५० हून अधिक शिवजन्मोत्सव मंडळांना शिवमूर्ती वितरीत करण्यात आलेली आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com