158347094 259283579189098 7213144385372176664 o 2
Fund Solapur City

आमदार निधीतून निखिल थोबडे नगर येथे १० लाखच्या पाईपलाईनचे उद्घाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापुर – माजी पालकमंत्री मा.विजयकुमार देशमुख(मालक)यांच्या आमदार निधीतून निखिल थोबडे नगर येथे १० लाख रुपयाच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकन्याच्या कामाचे उदघाटन लोकप्रिय नगरसेविका मा.स्वातीताई आवळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक मा.नागेश भोगडे ,सामाजिक कार्यकर्ते मा.समाधान आवळे, मा.सुरेश जगताप,मा. राजाभाऊ आलुरे,मा.भैय्या बनसोडे,तसेच त्या भागातील रमेश जाधव,सचिन गुंड, श्रीराम फुलारे,गुरव,पाटील, जमदाडे, पटेल,बाबर,वाघचवरे,अश्विनी गुंड,गायत्री बनकर,नम्रता फुलारे, प्रिती गोयल,विना पाटील इ.नागरिक व महिला उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143