Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Train- रेल्वेने प्रवाशाची वाढती गर्दी पाहता प्रवाशांच्या मागणीवर विशेष गाडी क्र. 07635/07636 नांदेड – हुबली-नांदेड एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
Train गाडी क्र. 07635 नांदेड – हुबली विशेष गाडी नांदेड येथून यात्रा प्रारंभ दि. 16.07.2022, 23.07.2022 आणि 30.07.2022 (शनिवार) ला 14.10 वा. सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रविवार ल सकाळी 09.00 वा. पोहचेल. गाडी क्र. 07636 हुबली-नांदेड विशेष गाडी यात्रा प्रारंभ दि. 17.07.2022, 24.07.2022 आणि 31.07.2022 (रविवार) ला हुबली येथून 11.15 वा सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रविवार ल सकाळी 08.10 वा. पोहचेल.
•थांबे: पूर्णा, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उसमनाबाद, बार्सी टाउन, कुरडुवडी जं., पंढरपूर, सांगोला, मिरज, घाटप्रभा, बेलगावी,लोंडा जं., आणि धारवाड हे असतील.
•संरचना: 02 ब्रेक वॅन + 04 जनरल + 03 शयनयान + 03 वातानुकूलित तृतीय श्रेणी+01 वातानुकूलित द्वितीय श्रेणी= एकुण 13 कोचेस. गाडीतून प्रवास करतांनी कोविड -19 प्रोटोकॉल बाबत राज्य सरकारच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अशी माहिती मण्डल रेल प्रबंधक का कार्यालय, वाणिज्य शाखा, सोलापुर यानी दिली आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143