Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Train- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधासाठी गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रा प्रारंभ दिनांक 18.07.2022 पासून गाडी क्र. 12169 पुणे- सोलापूर एक्सप्रेस आणि यात्रा प्रारंभ गाडी क्रमांक 12170 सोलापूर- पुणे एक्सप्रेस दिनांक 18.07.2022 पासून धावणार आहे.
रेल्वेने प्रवाशाची वाढती गर्दी पाहता विशेष गाडी क्र. 07635/07636 नांदेड – हुबली धावणार
•Train गाडी क्र. 12169 पुणे- सोलापूर एक्सप्रेस यात्रा प्रारंभ दिनांक 18.07.2022 पासून धावणार आहे. सदर गाडी पुणे स्थानकावरून सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक, दौंड आगमन 10.33 प्रस्थान 10.35, जेउर आगमन 11.34 प्रस्थान 11.35, कुर्डुवाडी आगमन 12.03 प्रस्थान 12.05 , सोलापूर 13.25 वाजता पोहोचेल.
•गाडी क्र. 12170 सोलापूर-पुणे एक्सप्रेस यात्रा प्रारंभ दिनांक 18.07.2022 पासून दररोज धावणार आहे. सदर गाडी सोलापूर स्थानकावरून रात्री 14.00 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक कुर्डुवाडी आगमन 14.47 प्रस्थान 14.50, जेउर आगमन 15.19 प्रस्थान 15.20, दौंड आगमन 16.38 प्रस्थान 16.40, पुणे 18.05 वाजता पोहोचेल.
ब्रेकयान-1 + नॉन एसी खुर्सी यान -12 + वातानुकूलित खुर्सी यान -2 +सामान &विकलांग यान-1= एकूण 16 कोचस असतील.
सर्व प्रवासी नागरिकांना नम्र विनंती आहे कि वरील गाडीचा लाभ आपल्या प्रवासा दरम्यान घ्यावा व आपला प्रवास सुनिश्चित करावा. अशी माहिती मध्य रेल. मंडल रेल प्रबंधक का कार्यालय वाणिज्य शाखा, सोलापुर यानी केले आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143