Tree
Environment

Tree : लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वभाग चौपाटी येथे व्रुक्षारोपण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Tree- प्रभाग क्र.9मध्ये हवामान खात्याचे जवळ या प्रभागाचे धडाडीचे नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या प्रयत्नाने चौपाटी खाऊगल्ली निर्माण करण्यात आले आहे. त्या ठिकाणी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपा शहर सरचिटणीस जयवंत (शशी) थोरात, नगरसेविका सौ. राधिका पोसा, भाजपा ज्येष्ठपांडुरंग दिड्डी,यांच्या हस्ते व्रुक्षारोपण करण्यात आले.

tree-planting-at-purvabhag-solapur

            Tree याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी स्वखर्चाने बसविलेल्या व्रुक्षारोपणा Tree भोवती आर्थिकद्रुष्ट्या अत्यंत स्वस्त पडणारे, वजनाने हलके, वाहतुकीस सुलभ अशाप्रकारचे प्लॅस्टिक जाळीचे कुंपण बसविण्याचे प्रयोग प्रथमच सोलापूरात याचे कौतुक केले व अशाप्रकारची प्लॅस्टिक कुंपणे सोलापूर महानगरपालिकेने सुध्दा वापरात आणल्यास महानगरपालिकेची भरपूर बचत होईल असे मत व्यक्त केले. या जयंती कार्यक्रमास उद्योजक  जयंत होलेपाटील, दत्तुअण्णा पोसा, पाटील, शहर चिटणीस नागेश सरगम, पूर्व मंडल अध्यक्ष सुनील गौडगाव, भीमाशंकर जावळे, सुकुमार सिध्दम शहाबुद्दीन शेख आदी उपस्थित होते.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com