fbpx
tree-planting-drinking-water-inauguration

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर/चप्पळगाव Inauguration- कै. पंडित बानेगाव यांच्या 11 व्या पुण्यस्मरण निमित्त बसवनगर येथील कल्लपा तडवळकर फार्म हाऊस चप्पळगाव येथे पाणपोई व बसवनगर पिण्याचे पाणी व वृक्षारोपण कार्यक्रम दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन अक्कलकोट तालुका अध्यक्ष NCP दिलीप भाऊ सिध्दे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अशोक पाटील, विश्वनाथ परमशेट्टी, बाळासाहेब मोरे, दत्तात्रय शिंदे, शंकर व्हानमाने, सिद्धार्थ गायकवाड, उमेश पाटील, सुनंदा राजेगावकर, मीराताई बुद्रुक, प्रकाश सुरवसे, इस्माईल फुलारी, मनोज निकम, शिवू स्वामी, माणिक बिराजदार, विक्रांत पिसे, चांद पठाण, अर्जुन बनसोडे, शंकर पाटील आदींची उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सोमशंकर बानेगाव यांनी दिले.

हे वाचा- खून का बदला खून से; पुणे जिल्ह्यातील थरारक घटना

             या वृक्षारोपण व बसवनगर पिण्याच्या पाण्यासाठी बाणेगाव परिवार व मित्र मंडळ, भूमिपुत्र शेतकरी संघटना, समस्त ग्रामस्थ, राष्ट्रवादी पदवीधर संघटना तसेच पर्यावरण संरक्षण गतीविधी सोलापूर यांच्या माध्यमातून Inauguration पार पडणार आहे. या कार्यक्रमाला अंबण्णाप्पा भंगे, रविकांत पाटील, रेवणसिद्ध पाटील, पंडित पाटील, संजय बानेगाव, बसवराज बानेगाव, महादेव वाले, सिद्धाराम भंडारकवठे, स्वामी जाधव, रियाज पटेल, इरण्णा अंबारे, सिद्धाराम भंगे, सदानंद भोसले, अविनाश कदम, दिलीप बुगडे, राजशेखर बन्ने, अहमद पटेल, रतन शिंदे, नागनाथ शेंडगे, शेख उमर कालेखान, शेखअंबर चौधरी, जिलानी फकीर, दीपक जाधव, सर्जेराव मोरे, गौरीशंकर दोडद्याळ, जाकीर पटेल, मल्लिनाथ कोळी, प्रदीप अळीमोरे, कल्पेश उत्सुर्गे, अप्पू सिंदखेडे, प्रमोद मेणसे, प्रवीण तळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनाचे सर्व नियम पाळत कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे तालुकाध्यक्ष राजरतन बानेगाव यांनी दिली आहे. सदर कार्यक्रम रविवारी दिनांक 15 जानेवारी रोजी Inauguration सकाळी 9:30 वाजता कल्लपा तडवळकर फार्म हाऊस चप्पळगाव येथे होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहावे अशी माहिती बानेगाव परिवाराच्या वतीने देण्यात आले आहे.

Advt

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update