Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मंदिर परिसरात 101 दीप लावून दिपोत्सव
सोलापूर – सोलापूरची आराध्य दैवत असलेल्या श्री रुपाभवानी मंदिरात आज सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही दिपोत्सवामुळे व छबिनामुळे मंदिर परिसर दुमदुमले होते. याप्रसंगी नित्यनियमाने पूजा करून छबिना काढण्यात आले. मंदिराचे पुजारी पवार यांनी देशावरील आलेल्या कोरोनाचे सावट लवकरच संपुष्टात येऊ द्या अशी मागणी देवीस केली आहे. यावेळी पवार परिवारातर्फे सर्व भक्तांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिले आहेत. दिपोत्सवानिमित्त मंदिर परिसरात एकूण 101 दीप लावून दिपोत्सव साजरा करण्यात आले. याप्रसंगी सर्व भक्तगण उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143