Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर University – श्रीराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक सदस्य,पूर्व विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कडवट हिंदुत्ववादी संजय दादा साळुंखे यांची राज्यपाल नियुक्त सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य निवड झाल्याप्रित्यर्थ सुरेश अण्णा पाटील मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आले.
“डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण
University याप्रसंगी बोलताना माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील म्हणाले की,संजय साळुंखे यांची केलेली निवड ही सार्थ निवड असून, हिंदुत्ववादी विचारधारा असलेला व्यक्ती त्याठिकाणी असणे ही,गरज होती व यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य घडावे याकरिता त्यांना शुभेच्छा देतो,व संजय साळुंखे यांच्यासारख्या कार्यकर्तृत्वान व्यक्तीला अनेक वेळा डावलण्यात आले होते,मात्र देर आये दुरुस्त लाये प्रमाणे शेवटी त्यांना न्याय मिळाला असून ही त्यांच्या हिंदुत्वाच्या कार्याची पोचपावती आहे असे मी मानतो,व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो असे म्हणत शुभेच्छा दिले.
University याप्रसंगी जगदीश अण्णा पाटील, सुरेश अण्णा पाटील, महेश धाराशिवकर, संजय होमकर, सागर अतनुरे, बिपीन पाटील, सूर्यकांत जिंदम, गुरुराज पदमगोंडा,आशिष दुलंगे,सतीश पारेली, किरण वल्लाल, शिवानंद मंदकल, प्रवीण कैरमकोंडा, यल्लपा करली, वेंकटेश जाठगल, सिद्राम मंदकल, संतोष करली, श्रीनिवास ताटीकोंडा, रवी बिराजदार, विजय कोळी आदी उपस्थित होते.
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143