vaccination-free-camp
Covid 19 Health

Vaccination : 204 नागरीकांना जनआधार फाऊंडेशने मिळवून दिले मोफत लसीकरण शिबीर

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Vaccination – प्रभाग क्र 8 मधील विणकर बागे समोर साखर पेठ परीसरातील नागरीकांना लसीकरण मिळावे व अनेक नागरीकांनी पहिला डोस घेतले नव्हते  अश्यांना पहिला डोस व दुसरा डोस देण्यात आले. हे शिबीर सलग तीन दिवशीय शिबीर जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या पुढाकाराने ठेवण्यात आले, त्यावेळी 204 नागरीकांनी लाभ घेतला व लसीकरण हे घेतलच पाहिजे. सध्या कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता आहे. असेही गोसकी यांच्या कडुन सांगण्यात आले.

            त्यावेळी जनआधार फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद गोसकी यांनी नागरीकांचे आभार प्रकट केले. उपस्थित जनआधार फाऊंडेशनचे महेश दासी, शुभम मिठ्ठा, आकाश बुर्ला, लोकेश आंबट, श्रीकांत शिंदे, पवन गोसकी, विराज वग्गा, वेणुगोपाल सामल,अंबादास, दुर्गम,मोहन पेगड्याल, दत्ता येलुर ,चंदन पेगड्याल, विनायक आंबट,राहुल रासकोंडा अन्य परीसरातील सर्व नागरीक Vaccination मोठ्या संख्याने उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते आनंद गोसकी यांच्या सामाजिक कार्याचे नागरीकांनी कौतुक केले.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com