Maharashtra Covid 19 Solapur City

सोलापूरात 60 वर्षी पुढील वृद्धांना घरोघरी जाऊन लसटोचणीसाठी करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नगरसेविका विजयालक्ष्मी गड्डम यांचे पालिका आयुक्त व महापौरांकडे मागणी

सोलापूर- संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या या व जागतिक महामारी घोषित केलेल्या साथीचे covid-19 या रोगाचा समुळ नायनाट करण्यासाठी सध्या लस टोचणीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. नुकतेच देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जाहीरपणे सूतोवाच करून वय वर्ष 60 च्या पुढे असलेल्या असलेल्या वृद्धांना घरोघरी जाऊन लस टोचणी करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना केंद्रावर येऊन ऑनलाईन पद्धतीने नोंद करून ताटकळत बसावे लागते. त्यामुळे अनेक वृद्ध अशा कटकटीमुळे लस घेण्यास अनुस्तुक असतात. त्यामुळे पुर्णतः साथीचे रोगाचे निर्मूलन होण्यासाठी जी देशभर कार्यक्रम घेतलेला आहे त्यास यशस्वी करण्यास अडथळा होत आहे.

Vacation home to home

हे वाचा – बसवकन्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवमतदार आणि युवा मोर्चा सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

त्याची आजची वस्तुस्थिती पाहता आर्थिक दृष्ट्या आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ते आजला केंद्रावर जाण्यास सक्षमपणे तयार नाहीत. त्यामुळे त्यांची लस टोचणी ही प्रक्रिया घरोघरी जाऊन करणे योग्य होणार आहे .माननीय पंतप्रधान यांच्या अहवानानुसार सोलापूर शहरातील प्रत्येक घरात सर्वे करून त्यांना घरीच covid-19 ची लसटोचणी करण्यात यावे अशी मागणी नगरसेविका विजयालक्ष्मी गड्डम यांनी पालिका आयुक्त व महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com