vaccination-kids-english-school
Maharashtra

Vaccination : नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या प्रयत्नातून पायोनिअर किड्स इंग्लिश स्कूल येथे मेंदूज्वर प्रतिबंधात्मक (JE ) लसीकरण

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Vaccination – लहान मुलांना होणारा मेंदुज्वर हा जीवघेणा असून तो अपंगत्व आणणारा रोग आहे. ह्या मेंदुज्वरासाठी जापनीज इन्सेफेलाईटिस (JE) हा लस परिणामकारक असून ही लस दत्तनगर येथील पायोनिअर किड्स इंग्लिश स्कूल येथील बालकांना लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण प्रभाग 9 चे नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व मनपा आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने शाळेचे संस्थापक श्री दत्ताजी पाटील सर यांच्या संयोजनाखाली करण्यात आले.

         या Vaccination लसीकरणाचा सुमारे 70 ते 80 बाळ विद्यार्थ्यांना लाभ मिळाले. या कार्यक्रमास शाळेचे मुखयाध्यापक सौ. संगीता पाटील, संचालिका सौ. मंजुषा पाटील, आकाश बत्तुल, कु.कोमल पाटील, सौ. प्रीती बत्तुल, शिक्षक सौ. वर्षा घट, सौ. कल्पना येदुर, कु. वैष्णवी तिवारी, कु. सुकन्या मुसपेठ, कु श्रद्धा मुशन यांचे सहकार्य लाभले.
vaccination-kids-english-school
vaccination-kids-english-school

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com