Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Vaccination – पंधरा ते आठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या तीन जानेवारी पासून सुरू होणार असून एक ते पंधरा वयोगटातील मुलांसाठीही लवकर लसीकरण सुरू होणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले केंद्र सरकार ने जाहीर केल्याप्रमाणे येत्या तीन जानेवारी पासून18 ते 25 वयोगटातील मुलांना पहिला लसीकरणाचा डोस दिला जाणार असल्याची माहिती उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली, या वयोगटातील मुलांना फक्त कोव्हाक्सीन ही लस दिली जाणार असून महापालिकेच्या सर्व केंद्रावर ही लस उपलब्ध असणार असून जास्तीत जास्त युवक युवतींनी आपले लसीकरण करून घ्यावे असेही आवाहन उपायुक्त पांडे यांनी केले
मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालकपदी रोहन देशमुख
तसेच एक ते पंधरा वयोगटातील मुलांना देखील आता व्हाक्सीनेशन Vaccination कँप आयोजित करण्यात येणार असून याचे व्हाक्सीनेशन शाळांमध्ये होणार आहे तर दहा जानेवारी पासून बूस्टर डोस देखील दिला जाणार असून यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर्स आणि साठ वर्षापुढील नागरिकांना हा Vaccination डोस दिला जाणार असल्याचे उपायुक्त धनराज पांडे म्हणाले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews