victim woman by showing
Crime Maharashtra

Crime: नोकरीचे आमिष दाखवून पीड़ित महिलेवर अत्याचार; दोन आरोपी जेरबंद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

पुणे Crime – एका विवाहित महिलेला बीडमध्ये नेऊन तिच्यावर सलग दोन दिवस आरोपीने अत्याचार Atrocity केले असल्याचे महिलेचे म्हणणे आहे .आरोपी तरुणानं परळीत नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याच्या बहाण्यानं बीड जिल्ह्यातील परळी इथे नेलं होत मात्र परळीत आल्यावर तिच्यावर सलग दोन दिवस अत्याचार करण्यात आले. पीडित महिलेनं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला जेरबंद केलं आहे .

उपलब्ध माहितीनुसार, गणेश कोडी असं अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून तो परळी शहरात राहतो.संशयित आरोपी गणेश यानं 36 वर्षीय विवाहितेला नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याचे आश्वासन देत परळी इथे नेले आणि 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेनं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दिवा-सावंतवाडी एक्सप्रेससह अन्य रेल्वेच्या वेळेत बदल

36 वर्षीय पीडित महिला विवाहित असून ती पुण्यातील रहिवासी असून मूळची ती सोलापूर येथील आहे. गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला आर्थिक अडचणीचा सामना करत असल्याने ती नोकरीच्या शोधात होती याचदरम्यान ती आरोपीच्या संपर्कात आली. आरोपीनं ‘तुला नोकरी लावतो, तुला राहण्यासाठी घर देतो’ असं सांगून तो तिला पुण्याहून बीड जिल्ह्यातील परळी इथे घेऊन आला. आरोपीनं परळी इथे पीडितेवर सलग दोन दिवस अत्याचार केला आहे. यापूर्वीही आरोपीनं वेळोवेळी अत्याचार केल्याचं पीडितेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी गणेश कोडी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी Police cell सुनावली आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com