Election Solapur City

महाआघाडीच्या अन्यायी राजवटीविरूद्ध मतदारांचा कौल- आ. सुभाष देशमुख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- महाआघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून शेतकर्‍यांपासून ते सर्वसामान्य जनतेवर अन्यायच केला. शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे अनुदान दिले नाही, वीज कनेक्शन जबरदस्तीने कट केले, वीज बिल माफ करतो म्हणून सर्वसामान्यांची फसवणूक केली. राज्याचे गृहमंत्री भ्रष्ट्राचारात अडकले, त्यामुळेही जनता या सरकारवर नाराज होती. त्याचा रोष मतदारांनी मंगळवेढा- पंढरपूरच्या निवडणुकीत दाखवून देत भाजपाच्या समाधान आवताडे यांना विजयी केले. तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपाने विजय मिळवला यावरून लोकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आजही विश्‍वास आहे, हे सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया आ. सुभाष देशमुख यांनी दिली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com