images 1 1
Maharashtra Solapur City

आज सोलापूर जनता बँकेचा एकूण २६.४३% मतदान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर जनता सहकारी बँक पंचवार्षिक निवडणूकित एकूण २६.४३% मतदान झाले असून मतमोजणी येत्या 16 मार्च रोजी होणार आहे.
याप्रमाणे झाले मतदान
सोलापूर :- 30156 पैकी 7009
अक्कलकोट :- 1671 पैकी 620
मोहोळ :- 1056 पैकी 345
माढा :- 696 पैकी 286
पंढरपूर :- 2310 पैकी 726
सांगोला :- 801 पैकी 204
माळशिरस :- 992 पैकी 450
बार्शी :- 2663 पैकी 936
उमरगा :- 1378 पैकी 364
उस्मानाबाद :- 2046 पैकी 654
कसबे तडवळ:- 583 पैकी 361
कळंब :- 878 पैकी 551
लातूर :- 3378 पैकी 881
बीड :- 133 पैकी 35
नांदेड :- 346 पैकी 10
औरंगाबाद :- 275 पैकी 39
नाशिक :- 229 पैकी 25
पुणे :- 2305 पैकी 120
मुंबई :- 1315 पैकी 25
कोल्हापूर :- 158 पैकी 22
विजयपुर :- 171 पैकी 112
उदगीर :- 830 पैकी 376

एकूण मतदान :- 53538 पैकी 14151

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143