Ward 3. Health camp occasion
Health Solapur City

प्रभाग 3 मध्ये आ. विजयकुमार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 3 क च्या वतीने नगरसेविका अंबिका राजकुमार पाटील यांनी महा आरोग्य शिबीर आयोजन केले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष विक्रमजी देशमुख,पदमशाली समाजाचे माजी अध्यक्ष हरिबाबू येले,नगरसेवक डॉ किरणजी देशमुख,नगरसेवक संजय कोळी,महिला बालकल्याण समिती सभापती कल्पनाताई कारभारी,प्रशांत पत्तेपुरकर,दीनानाथ धुळम,नरसप्पा पुजारी,राजकुमार पाटील,राजना यनगंदुल,परशुराम संदूपटला,सायना गालपल्ली,किसन घोडके,शहर उत्तर पश्चिम मंडल अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी उपस्थित होते. याप्रसंगी विक्रम देशमुख,किरण देशमुख,राजकुमार पाटील,दीनानाथ धुळम, यांनी मनोगत व्यक्त केले या आरोग्य शिबिरा मध्ये 560 रुग्णांना तज्ञ डॉक्टरांनी तपासून मोफत गोळया- औषध देण्यात आले.

हे वाचाज्यांनी दाखवले जगाला सत्याचा मार्ग ते म्हणजे मोहम्मद पैगंबर-  नगरसेवक तोफिक शेख

Ward 3. Health camp occasion

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोवर्धन बिल्ला,नागेश दुर्गम,अजय उदगिरी,जगदीश यनगुंडी,दत्ता बडगू,चंदू मुंडे,लक्ष्मीनारायण कंदूल,किरण वलालआनंद दुर्गम,विनीत गजेली,चेतन कट्टा,श्रीनिवास कंदूल,अशोक नला,अमर ईराबत्ती,नितीन चिलवेरी, हिरेमठ,राजशेखर कडवेरगु,रमेश परबलकर,सुभाष शहारवाले,श्रीनिवास रापेली,सिद्धू भाईकट्टी,महेश कोलकर,दत्ता डबरे,किशोर रायचुरकर,रवी कावळे,मल्लू अंबादास भाईकटी,गुरू आलूरे,नागेश पुजारी,प्रकाश गडदावरू,मल्लू उप्पीन,मल्लेश पुजारी,सिद्धू सावकार,आनंद भालके,संतोष कोटे,अप्पासाहेब हिप्परगे, कविराज पाटील,राजू पांचाळ, शशांक भाईकट्टी, अभिषेक पाटील ,गणेश कामूर्ती इ कार्यक्रम यशस्वी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143