Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित
सोलापूर Water- भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची गळती शोधणे व अन्य कामासाठी महापालिका पाणी पुरवठा विभाग सोमवार दि. १४ रोजी १८ तासाचा शटडाऊन घेणार आहेत. यामुळे सोमवारी शहराला होणारा पाणी पुरवठा कांही भागात कमी दाबाने व कमी वेळ होणार आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143