Weather: Chance of heavy rain
Maharashtra Environment

Weather : येत्या 3 ते 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता; जिल्ह्यांत तुरळक पावसाची शक्यता

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मुंबई Weather – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवस हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे,तर हवामान विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील कोकण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील कांजी दिवस पाऊस पडणार आहे, तर हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार मध्य महाराष्ट्रातीही मुसळधार पावाची शक्यता आहे. राज्यात मागील महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलंच पाऊस पडला आहे.

हे वाचा – सरकार देणार या योजनेमुळे मोफत वीज; 20 वर्षांपर्यंत मिळणार फ्री वीज

        Weather हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढी ३ ते ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर या मध्ये राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान (Weather) विभागाने वर्तविली आहे. तर आज 10 डिसेंबर शुक्रवार रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews