health
Health

आज आरोग्य विभागाशी संबंधित विषयांवर वेबिनार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- साथी संस्था पुणे, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र आणि जन आरोग्य अभियान यांच्या वतीने महाराष्ट्रातील आरोग्य विभागाशी संबंधित विषयावर व कोविडच्या कालावधीत आरोग्य कर्मचारी व प्रत्यक्ष काम करणाऱ्या परिचारिका यांच्या संदर्भात सोमवारी दि. ०७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ .०० वा. वेबिनार आयोजित केला आहे.

                     या वेबिनारचे अध्यक्ष म्हणून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे व प्रमख पाहूणे म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हजर राहणार आहेत. या वेबिनारमध्ये कोविड कालावधीत प्रत्यक्ष काम करत असलेले आरोग्य कर्मचारी व परिचारिका यांचे अनुभव, समस्या व उपाययोजना यावर चर्चा होणार आहे. राज्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास हेही सहभागी होणार आहेत.आरोग्यावर काम करणारी पुणे येथील साथी संस्था यांनी कोविड कालावधीत रुग्णावर उपचार करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांना आलेल्या अनुभवावर सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणचे अहवालावर चे सादरीकरण यावेळी होणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com