fbpx
Winner Of Sumankirti's Customer

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित

पंढरपूर Winner – सुमनकिर्ती हिरो शोरूम पंढरपूरचे ग्राहक विकास गावंधरे हे हिरो कंपनीच्या प्री बुकिंग ऑफरचे लकी विजेते ठरले असून त्यांना ८० हजार रुपयाचा प्रतिकात्मक चेक सुमनकिर्ती शोरूम चे मालक विजयकुमार कादे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

आ. रवी राणा यांच्या विरोधात कामती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल:-वैभव जावळे

               Winner  सुमनकिर्ती हिरो पंढरपूर येथे नवरात्र महोत्सवात दसऱ्यानिमित्त हिरोच्या दुचाकी गाडीसाठी प्री बुकिंग ऑफर सूरू होती.  मागील आठवड्यात हिरो कंपनीकडून  संबंधित ऑफरच्या लकी विजेत्यांची ची नावे निश्चित करण्यात आली.  महाराष्ट्रातून सहा ग्राहकांची निवड करण्यात आली. यामध्ये मौजे भोसे तालुका पंढरपूर  येथील सुमनकीर्ती हिरो शोरूमचे ग्राहक विकास गावंधरे हे हिरो कंपनीच्या प्री बुकिंग ऑफरचे लकी विजेते ठरले होते. या ऑफरमध्ये श्री. विकास गावंधरे यांनी स्प्लेंडर प्लस हि दुचाकी बुक केली होती.  

                  दिनांक  24 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लकी विजेते विकास गावंधरे  यांना वाळूज तालुका मोहोळ येथील उद्योजक व  सुमनकीर्ती हिरो शोरूमचे मालक विजयकुमार कादे यांच्या हस्ते 80 हजार रुपये किमतीचा प्रतिकात्मक चेक प्रदान करण्यात आला. Winner   यावेळी  सुमनकिर्ती हिरो शोरूममध्ये विजेते ग्राहक विकास गावंधरे यांचे हस्ते केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले.  ग्राहकांसाठी अल्पोपहार देखील ठेवण्यात आला होता. 

               दरम्यान हीच ऑफर हिरो कंपनीने पुन्हा एकदा दीवाळीनिमित्त पाडव्यापर्यंत लागू केली आहे.  या प्री बुकिंग ऑफरचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. Winner  असे आवाहन सुमनकीर्ती हिरो शोरूम चे मालक विजयकुमार कादे यांनी केले आहे. Winner यावेळी, संजय ताड, विश्वास डोंगरे,  नंदकुमार उपाशे, माऊली होऊनकळस, निखील जोशी, मॅनेजर महेश कवडे, आनंद नागणे, दत्ता चव्हाण, फायनान्स कंपनीचा सर्व स्टाफ यांचेसह ग्राहक व सुमनकीर्ती हिरो चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

Corona Live Update